Sushama Bajare
व्यंजन फूड्स बद्दल मला माझ्या मैत्रीण नि सांगितले होते कि येथे खूप छान, स्वछतापुर्वक केलेला, घरगुती चवीचा दिवाळी फराळ मिळतो. त्या निमित्ताने संस्थापक मृण्मयी यांची हि भेट झाली त्या खूप उत्तम रीतीने सर्व पाहतात. मला चकली, चिवडा, ओल्या नारळाची करंजी आवडते. माझ्या मुलांना गोड व तिखट शंकरपाळी फार आवडतात. व्हाट्सअँप वर हि मी त्यांच्याकडून नेहमी फराळ ऑर्डर करत असते.